#मैत्री💕💕

#moments #कट्टा #नि:स्वार्थ #गप्पाटप्पा #मौजमजा #शिव्या #हसणं #रडणं

मनातलं अचूक ओळखणारी ती मैत्री,💕
न सांगता झटणारी ती मैत्री,

परवानगी न घेता शिवी देणारी ती मैत्री,😛

समजू न देता सगळं काही करणारी ती मैत्री,

स्वार्थासाठी जागा नसणारी ती मैत्री,✌

दोष स्वत:वर ओढ़वुन साथ निभावणारी ती मैत्री,

कोणालाही नाराज न करणारी ती मैत्री,

न बोलता चहाच बिल भरणारी ती मैत्री,🙋

एकत्र जेवायला बसणारी ती मैत्री,

कट्यावर गप्पा रंगवणारी ती मैत्री,

एकत्र फिरायला जायला भाग पाडणारी ती मैत्री,

सॉरी आणि थैंक यू वर बहिष्कार टाकणारी ती मैत्री,😇

प्रेमापेक्षा जास्त रडवणारी ती मैत्री,😢

उतारवयात साथ देणारी ती मैत्री,

आणि शेवटच्या घटका मोजत असताना तिरडीला खांदा देणारी अशी ती मैत्री,👇👇👇

            👉कदीही, केव्हाही , कुठेही💕💕

Advertisements

3 thoughts on “#मैत्री💕💕

 1. मित्रता बड़ा अनमोल रतन
  कब भला इसे तौल सकता है धन
  दिनकर की रचना है, मैत्री पढ़ते ही याद आ गई ☺☺

  Liked by 1 person

 2. आयुष्याचा अर्थ समजावणारी मैत्री,
  चुकांबाबत बजावणारी मैत्री।
  पश्चातापात सोबत राहणारी मैत्री,
  उद्याचे स्वप्न दाखवणारी मैत्री।
  शब्द कमी पडतात, मित्र आणि मैत्री बाबत बोलतांना।

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s